आपल्या शरीरातील सर्व संतुलित क्रियांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे हार्मोन्स. हे हार्मोन्स संतुलित राखणे आणि शरीर सुस्थितीत ठेवणे अतिशय गरजेचे असते. हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी सर्वात गरजेचे असते योग्य पदार्थांचे सेवन करणे, जर तुम्ही कोणतेही खाद्य पदार्थ कसेही कोणत्याही वेळेत खात असाल आणि एकंदरीत तुमचे तुमच्या आहारावर नियंत्रण नसेल तर हार्मोन्सची क्रिया बिघडून शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन योग्य राहते आणि तुम्ही कित्येक गंभीर समस्यांपासून स्वत:च्या शरीराचा बचाव करू शकता. चला तर जाणून घेऊया हार्मोन्स म्हणजे काय असते आणि त्याचे संतुलन कसे राखावे.
हार्मोन्स म्हणजे काय
बीट म्हणजे जास्तीत जास्त सलाड मधून खाल्ले जाणार फळ. अनेक आरोग्य व फिटनेस तज्ञ उत्तम आरोग्यासाठी बीटाचे सेवन करण्यास सांगतात. कारण बीटामध्ये खूप जास्त पौष्टिक पदार्थ असतात जे आपल्या शरीराला सक्षम राखण्यात मदत करतात. बीट कच्चे खाल्ले किंवा त्याचा ज्यूस करून प्यायल्यास शरीराला सर्वाधिक फायदा होतो तो हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी. त्यामुळे तुम्ही अजूनही बीट चांगलं लागत नाही म्हणून ते खाण्यास टाळाटाळ करत असाल तर कृपया त्याचे सेवन करणे सुरु करा.

जेवढी आपल्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते तेवढीच गरज असते शरीरातील हार्मोन्स संतुलित राखण्याची! याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. हार्मोन्सच्या संतुलनामुळेच आपल्या शरीराचे कित्येक अवयव कोणत्याही समस्येशिवाय आपले कार्य अचूक पद्धतीने करत असतात. हार्मोन्स संतुलित ठेवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घेणे. हा हार्मोन्स संतुलित ठेवण्याचा सगळ्यात सोप्पा मार्ग आहे. या शिवाय आम्ही आधीच सांगितल्याप्रमाणे चांगले खाद्य पदार्थ खाऊन सुद्धा तुम्ही हार्मोन्स संतुलित ठेवू शकता. हार्मोन्स शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतात, तरी केवळ सुसंगत रिसेप्टर्स असलेल्या लक्ष्य पेशीच प्रतिसाद देण्यासाठी सुसज्ज असतात. मानवांमध्ये आणि इतर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये ५० हून अधिक हार्मोन्स ओळखले गेले आहेत. हार्मोन्स अनेक जैविक प्रक्रिया नियंत्रित करतात किंवा त्यांचे नियमन करतात. हार्मोन्सचे तीन मूलभूत प्रकार आहेत: लिपिड-व्युत्पन्न, अमीनो आम्ल-व्युत्पन्न आणि पेप्टाइड . लिपिड-व्युत्पन्न हार्मोन्स संरचनात्मकदृष्ट्या कोलेस्टेरॉलसारखे असतात आणि त्यात एस्ट्रॅडिओल आणि टेस्टोस्टेरॉन सारखे स्टिरॉइड हार्मोन्स समाविष्ट असतात.
निष्कर्ष: हार्मोन्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
Thank you to visit Healthmantra blog